• रांगा तोडत बँकेत घुसण्याचा ग्राहकांचा प्रयत्न
  • रांगा तोडत बँकेत घुसण्याचा ग्राहकांचा प्रयत्न
SHARE

चेंबूर - चेंबूर परिसरातील बँक ऑफ इंडियाच्या मध्ये पैसे भरण्यासाठी आलेल्या लोकांना रांगा तोडत आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. यामुळे बँकच्या सुरक्षा रक्षकांना काहीवेळासाठी गेट बंद करावा लागला. दरम्यान काही वेळानंतर पोलीस घटनास्थळी दाखले आणि त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. दोन दिवस बंद असलेल्या बँकांमुळे शुक्रवारी बँकेच्या बाहेर पैसे बदलून घेण्यासाठी एकच गर्दी जमली. तब्बल चार ते पाच तास रांगेत उभं राहिल्यामुळे अखेर नागरिक वैतागले आणि त्यांनी रांगा ताडून प्रवेश केला.

संबंधित विषय
ताज्या बातम्या