बाळासाहेबांना चित्र फूलाच्या रांगोळीतून आदरांजली

 Mumbai
बाळासाहेबांना चित्र फूलाच्या रांगोळीतून आदरांजली

लालबाग - लागबागमध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेबांना फुलांची रांगोळी काढत आदरांजली वाहिली. लालबाग येथील गुरूकूल स्कूल ऑफ आर्टच्या बाल चित्रकारांनी ही रांगोळी काढलीय. गुरूवारी बाळांसाहेबांचा चौथा स्मृतीदिन साजरा करण्यात आला.

Loading Comments