विधान परिषदेत होणार पेपरलेस काम

 Vidhan Bhavan
विधान परिषदेत होणार पेपरलेस काम

मुंबई - विधान परिषदेचे काम आता पेपरलेस होणार आहे. राज्य सरकारने एक पाऊल पुढे टाकत विधान परिषदेमधील सदस्यांना टॅब वाटले आहेत. देशात पहिल्यांदाच विधान परिषदेच्या सदस्यांना टॅब वाटण्यात आले आहेत. दरम्यान विधान परिषदेतील सर्व सदस्यांना टॅब कसा वापरावा याची पूर्ण माहिती नाही. त्यांच्यासाठी शिबीर ठेवावे जेणेकरुन सदस्य योग्य प्रकारे टॅबचा वापर आपल्या कामासाठी करू शकतील असं विधान परिषदेमधील सदस्य भाई जगताप म्हणाले.

Loading Comments