प्रभाग क्रमांक 202 चे 'टॉप फाईव्ह' दावेदार

 Mumbai

See all
Mumbai  -  

मुंबई - 'मुंबई लाइव्ह'च्या उंगली उठाओ या मोहिमेंतर्गत या महापालिका निवडणुकीत उमेदवारीसाठी प्रबळ दावेदार कोण आहेत याचा वेध घेण्यात आला. परळ - भोईवाडा येथून 'टॉप फाइव्ह'चे प्रबळ दावेदार शोधण्याचा आम्ही प्रयत्न केला. प्रभाग क्रमांक 202 मधून मनसेच्या नम्रता पवार, काँग्रेसच्या रिया बावकर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या श्रद्धा भास्करन, शिवसेनेच्या श्रद्धा जाधव, भाजपाच्या विशाखा जगताप या टॉप फाईव्हच्या प्रबळ दावेदार मानल्या जात आहेत.

Loading Comments