Advertisement

प्रभाग क्रमांक 203 चे 'टॉप फाईव्ह' दावेदार


प्रभाग क्रमांक 203 चे 'टॉप फाईव्ह' दावेदार
SHARES

परळ- नरेपार्क - मुंबई लाइव्ह'च्या उंगली उठाओ या मोहिमेंतर्गत प्रभागातील 'टॉप फाइव्ह'चे प्रबळ दावेदार शोधण्याचा आम्ही प्रयत्न केला. प्रभाग क्रमांक 203 मधून भाजपाच्या प्रतिभा पाटील, भाजपाच्या शलाका साळवी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शितल कांबळे, शिवसेनेच्या सिंधू मसुरकर आणि काँग्रेसच्या विद्या जंगम या टॉप फाईव्हच्या प्रबळ दावेदार मानल्या जात आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा