Advertisement

प्रभाग क्रमांक 204 चे 'टॉप फाईव्ह' दावेदार


प्रभाग क्रमांक 204 चे 'टॉप फाईव्ह' दावेदार
SHARES

परळ-राजकमल स्टुडिओ - मुंबई लाइव्ह'च्या उंगली उठाओ या मोहिमेंतर्गत प्रभागातील 'टॉप फाइव्ह'चे प्रबळ दावेदार शोधण्याचा आम्ही प्रयत्न केला. प्रभाग क्रमांक 204साठी भाजपाचे अरुण दळवी, शिवसेनेचे गजानन चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे गोट्या परळकर, काँग्रेसचे जयप्रकाश सावंत आणि मनसेचे संतोष नलावडे हे उमेदवारीसाठी प्रबळ दावेदार मानले जात आहेत.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा