प्रभाग क्रमांक 200 चे 'टॉप फाईव्ह' दावेदार

 Parel

See all

परळ-हिंदमाता - 'मुंबई लाइव्ह'च्या उंगली उठाओ या मोहिमेंतर्गत प्रभागातील 'टॉप फाइव्ह'चे प्रबळ दावेदार शोधण्याचा आम्ही प्रयत्न केला. प्रभाग क्रमांक 200 मधून भाजपाच्या ज्योत्स्ना धुमाळे-पवार, काँग्रेसच्या पल्लवी मुणगेकर, मनसेच्या संजना शेटे, राष्ट्रवादीच्या सुप्रिया टपाल आणि शिवसेनेच्या वंदना मोरे या 'टॉप फाईव्ह'च्या प्रबळ दावेदार मानल्या जात आहे.

Loading Comments