प्रचाार रॅली की नियमांची पायमल्ली?

  Chembur
  प्रचाार रॅली की नियमांची पायमल्ली?
  मुंबई  -  

  चेंबूर - रविवारी प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने सर्वच उमेदवारांनी आपली ताकद दाखवण्यासाठी आपापल्या प्रभागात रॅली काढली होती. यामध्ये मोठ्या प्रमाणात दुचाकीस्वारांचा समावेश होता. मात्र दुचाकी चालवताना या कार्यकर्त्यांनी वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवल्याचे दिसून आले. रॅलीमध्ये दोन ते तीन जण सोडल्यास अनेक दुचाकीस्वरांनी हेल्मेटच घातले नव्हते. याशिवाय भरधाव वेगात दुचाकी विरुद्ध दिशेने देखील चालवल्या जात होत्या. त्यामुळे अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी पाहायला मिळाली.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.