हुतात्म्यांना श्रद्धांजली

 Santacruz
हुतात्म्यांना श्रद्धांजली
हुतात्म्यांना श्रद्धांजली
हुतात्म्यांना श्रद्धांजली
हुतात्म्यांना श्रद्धांजली
हुतात्म्यांना श्रद्धांजली
See all

वांद्रे - भमला फाउंडेशनच्या वतीनं 26/11 च्या हल्ल्यातील हुतात्म्यांना शनिवारी श्रद्धांजली वाहण्यात आली. या वेळी राष्ट्रवादी कांग्रेसचे मुंबई जिल्हा अध्यक्ष आसिफ भमलासह उप महापौर अलका केळकर, सांताक्रूझ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त बरगुडे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक शांतनू पवार या सर्वांनी श्रद्धांजली वाहिली. आसिफ भमला म्हणाले की 'आमच्या सुरक्षेसाठी जीवाचा बलिदान देणाऱ्या पोलिसांनी सलाम करतो'.

Loading Comments