• सायनमध्ये जवानांना श्रद्धांजली
  • सायनमध्ये जवानांना श्रद्धांजली
SHARE

सायन - दहशदवादी हल्ल्यात हुतात्मा झालेल्या भारतीय वीर जवानांना सायनमध्ये शुक्रवारी श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी कोळीवाडाचे राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष जोहरा सय्यद, मुंबई महिला अध्यक्षा सुरेखा पेडणेकर, एफ/दक्षिण विभागाच्या मुंबई महिला अध्यक्षा वंदना माने आणि तालुका उपाध्यक्ष जर्नल सिंग यांच्या उपस्थितीत श्रद्धांजलीचा कार्यक्रम पार पडला.

संबंधित विषय
ताज्या बातम्या