वसंतदादा पाटील यांची जयंती साजरी


वसंतदादा पाटील यांची जयंती साजरी
SHARES

मुंबई - महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या जयंती निमित्त रविवारी विधान भवनात आदरांजली वाहण्यात आली. यावेळी विधान परिषद सदस्या हुस्नाबानू खलिफे यांनी वसंतदादा पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन केलं. यावेळी विधीमंडळाचे सचिव डॉ. अनंत कळसे, सहसचिव महिंद्र काज, सुनील झोरे, आम्ही सांगलीकर संस्थेचे पदाधिकारी आणि इतर नागरिक उपस्थित होते.

संबंधित विषय