बॅडमिंटन कोर्टाचं भूमिपूजन

 Kandivali
बॅडमिंटन कोर्टाचं भूमिपूजन
बॅडमिंटन कोर्टाचं भूमिपूजन
See all

कांदिवली - वॉर्ड क्रमांक 25 मधील विलासराव देशमुख गार्डनमध्ये भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांच्यामार्फत होणाऱ्या बॅटमिंटन कोर्टाचं भूमिपूजन रविवारी करण्यात आलं. काही दिवसांपूर्वी या गार्डनचं उद् घाटन काँग्रेस नगरसेविका अजंता यादव यांच्या हस्ते करण्यात आलं होतं. पण आता याच गार्डनमध्ये बॅटमिंटन कोर्टाचं वेगळं भूमिपूजन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते करण्यात आलंय. त्यामुळे या वरून राजकारण तापण्याची शक्यता आहे.

Loading Comments