SHARE

दादर - भाजपा-शिवसेना युती तुटण्यापूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत यांना फोन करून युतीबाबत विचारणा केल्याची माहिती मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांनी दिली. हवं असेल तर संजय राऊतांना फोन करू शकता असा गौप्यस्फोटही बाळा नांदगावकर यांनी यावेळी केला. तसेच उद्धव ठाकरे फोन घेत नसल्याचंही राज ठाकरे यांनी सांगितल्याचे बाळा नांदगावकर म्हणाले.

संबंधित विषय
ताज्या बातम्या