उद्धव ठाकरेंनी वाहिली आदरांजली

शिवाजी पार्क - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी सकाळी आदरांजली वाहिली. या वेळी उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनीही बाळासाहेबांना श्रद्धांजली अर्पण केली.

Loading Comments