कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी उद्धव ठाकरे चेंबूरमध्ये

 Chembur
कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी उद्धव ठाकरे चेंबूरमध्ये
Chembur, Mumbai  -  

चेंबूर - पालिका निवडणूक तोंडावर अाल्यानं चांगली कामगिरी दाखवण्यासाठी शिवसेनेची सध्या जोरदार तयारी सुरु आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सध्या शहरातील सर्वच शाखांना भेट देत आहेत. त्यानुसार रविवारी उद्धव ठाकरे यांनी चेंबूरचा दौरा केला. या वेळी सुभाषनगर, सुमननगर आणि चेंबूर नाका येथील शाखांना त्यांनी भेटी दिल्या. तसंच त्यांनी सामान्य कार्यकर्त्यांशी देखील संवाद साधला.

Loading Comments