गोरेगाव - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी गोरेगावमध्ये झालेल्या शिवसेनेच्या पदाधिकारी मेळाव्यात भाजपावर जोरदार टीका करत यापुढे शिवसेना भाजपासोबत युती करणार नसल्याचे सांगत काडीमोड घेतला. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपावर जोरदार हल्ला करत अनेक मुद्द्यांना हात घातला. उद्धव ठाकरेंच्या भाषणातले हे काही महत्त्वाचे मुद्दे..