'उंगली उठाओ'

 Mumbai
'उंगली उठाओ'

दादर - मुंबई महानगर पालिका निवडणूकीसाठी मतदान 21 फेब्रुवारीला होत आहे. प्रत्येक मुंबईकरांनी मतदानाचा हक्क बजावावा यासाठी सर्वच स्तरातून प्रयत्न केले जात आहेत. लोकशाहीला बळकटी द्यायची असेल तर प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावणं गरजेचं आहे. 'मुंबई लाइव्ह' देखील मुंबईकरांना मतदानाचं आवाहन करत आहे. या पार्श्वभूमीवर व्यंगचित्रकार प्रदीप म्हापसेकर यांच्या कुंचल्यातून साकारलेलं हे व्यंगचित्र.

Loading Comments