दहिसरमध्ये पाकिस्तानविरोधात एल्गार

दहिसर - दहिसर पूर्व रेल्वे स्टेशनच्या बाजूला बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी पाकिस्तानचा झेंडा जाळला. यावेळी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. जम्मू-काश्मीरच्या उरी मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 18 जवानांचा मृत्यू झाला. याच निषेधार्थ या दोन्ही संघटनांच्या कार्यकर्त्यांनी पाकिस्तानचा झेंडा जाळला.

Loading Comments