नाव नोंदणी सुरू

 Ghatkopar
नाव नोंदणी सुरू

घाटकोपर - भाजपच्या वतीने ‘राष्ट्रीय मतदार नाव नोंदणी'ची विशेष मोहीम राबवली जात आहे. 14 सप्टेंबरपासून ते 14 ऑक्टोबरपर्यंत ही मोहीम राबवली जाणार आहे. त्यामुळे देशाचे सुजाण नागरिक होण्याचा हक्क बजावण्यासाठी 18 वर्षाच्या तरुण तरुणींना आपले नाव मतदार यादीत नोंदवता येणार आहे. घाटकोपर पश्चिम येथील सुंदर प्रतिष्ठान या कर्यालयात ही मोहीम राबवली जात आहे. सकाळी 10 ते संध्याकाळी 6 पर्यंत नाव नोंदणी करता येणार आहे.

Loading Comments