विकासकामं निवडणुकीआधीच का?

Pali Hill
विकासकामं निवडणुकीआधीच का?
विकासकामं निवडणुकीआधीच का?
See all
मुंबई  -  

भायखळा - मुंबई महानगर पालिका निवडणूक जवळ आली आणि सगळीकडे विकासकामांना वेग आल्याचं पाहायला मिळतंय. भायखळा परिसरातील रतन सदन आणि शिवदर्शन या म्हाडाच्या बिल्डिंगमध्येही सांडपाणी आणि गटाराची मोठी समस्या होती. अनेक वेळा तक्रारी करूनही वॉर्ड अधिकारी आणि स्थानिक नगरसेवक रमाकांत रहाटे दुर्लक्ष करत होते. मात्र आता निवडणूक जाहीर होताच न सांगता शुक्रवारी सकाळी गटार दुरुस्तीच्या आणि पाईप लाईन बसवण्याच्या कामाला वेग आलाय. त्यामुळे हा कामाचा जोश फक्त निवडणुकीपुरताच आहे का? अशी प्रतिक्रिया सर्वसामान्यांकडून येत आहे.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.