मुंबईचे फर्स्ट टाईम वोटर्स!

 Sion
मुंबईचे फर्स्ट टाईम वोटर्स!
मुंबईचे फर्स्ट टाईम वोटर्स!
मुंबईचे फर्स्ट टाईम वोटर्स!
See all
Sion, Mumbai  -  

शीव - मतदान करणे हा प्रत्येक नागरिकाचा हक्क असून आपल्या देशासाठी मतदान करणे ही कर्तव्याचीच गोष्ट आहे. 21 फेब्रुवारीला तरुणांनी मोठ्या प्रमाणात मतदान केलं. त्यापैकी काही फर्स्ट टाईम वोटर्स देखील आहेत. तर, मतदान करणे कर्तव्याची तसंच सुजाण नागरिक असल्याची निशाणी असल्याचं अनुजा चौकर हिने सांगितलं. तर, पहिल्यांदा मतदान करणाऱ्या तरुणींचा उत्साह हा वेगळाच होता. मतदान करून बाहेर आल्यावर सेल्फी काढून आपल्या पहिल्या मतदानाचा आनंद त्यांनी व्यक्त केला.

Loading Comments