उत्तर प्रदेशात भाजपचं काय होणार?

मुंबई - शनिवारी 11 मार्चला उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत. पण त्याआधी निकालाचे एक्झिट पोल जाहीर झाले आहेत. या एक्झिट पोलमध्ये भाजपाला सर्वाधिक जागा देण्यात आल्या आहेत. काँग्रेस आणि समाजवादी पार्टीला दुसरं स्थान तर बीएसपीला तिसरं स्थान देण्यात आलं आहे. या एक्झिट पोलबाबत मुंबईमध्ये राहणाऱ्या उत्तर भारतीयांना काय वाटतं? हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. काय म्हणतायत मुंबईकर, व्हिडिओमध्ये पहा.

Loading Comments