• भाजप-शिवसेनेत आता वॉट्सअप वॉर!
  • भाजप-शिवसेनेत आता वॉट्सअप वॉर!
  • भाजप-शिवसेनेत आता वॉट्सअप वॉर!
  • भाजप-शिवसेनेत आता वॉट्सअप वॉर!
SHARE

मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी युती तोडल्याची घोषणा केली. मात्र आता वॉटस्अपवरून शिवसेनेला जोरदार टार्गेट केले जात आहे. वॉटस्अपवरून शिवसेनेवर भाजपाकडून जोरदार टीका होतेय. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपाविरूद्ध शिवसेना असा वॉटस्अप वॉर रंगताना पहायला मिळतोय.

संबंधित विषय
ताज्या बातम्या