राष्ट्रवादीत राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी

Pali Hill, Mumbai  -  

मुंबई - महानगरपालिका निवडणूक जाहीर झाल्यापासून राजकीय वातावरण चांगलंच तापू लागलंय. एकीकडे काँग्रेसने या निवडणुकीत राष्ट्रवादीसोबत आघाडी नको अशी स्पष्ट भूमिका घेतली आहे. तर राष्ट्रवादीत अंतर्गत वादही उफाळू लागलेत. पक्षातले एक नेत अजित रावराणे यांच्याविरोधात मोहीम सुरू झालीये आणि आमदार विद्या चव्हाण यांनीही त्याला पाठिंबा दिलाय.

Loading Comments