• रोजगार मेळाव्याचं आयोजन
SHARE

मागाठाणे - शिवसेना, युवासेना आणि विद्यार्थीसेनेच्या वतीनं रविवारी भव्य रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं. या मेळाव्यात जवळपास 200 जणांचा सहभाग घेतला. या वेळी विभागप्रमुख प्रकाश कारकर, आमदार प्रकाश सुर्वे, विधानसभा संयोजक रश्मी भोसले, प्रभारी विभागप्रमुख विलास पोतनीस, विधानसभा संयोजक अशोक म्ह्मूणकर, संजीव बावडेकर, मनीषा सावंत, शीलाताई गांगुर्दे, उपविभागप्रमूख शशिकांत झोरे, उपविभाग संयोजक रेखा बोराडे, शाखाप्रमूख राजेंद्र पवार, संजय शिंघण, आत्माराम कांबळे, महिला शाखा संयोजक शुभदा सावंत, शैला गायकवाड अनेक मान्यवर उपस्थित होते.

संबंधित विषय
ताज्या बातम्या