• मतांसाठी शौचालय बांधणी
SHARE

भायखळा - निवडणूक आली की विभागातले नगरसेवक कामाला लागतात. प्रभाग क्रमांक 211चे काँग्रेसचे नगरसेवक मनोज जामसुतकर हे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कामाला लागल्याचं चित्र दिसू लागलंय. त्यांनी त्यांच्या नगसेवक निधीतून नागपाडा येथील चुनावाला बिल्डिंगच्या हाऊस गल्लीची चेंबरसहित नव्याने दुरुस्ती, नवीन डाउनटेक पाईप, शौचालयाची दुरुस्ती या कामाला सुरुवात केलीय. तर ही नागरी कामं मतांसाठी केली जात असल्याचा आरोप स्थानिक करत आहेत.

संबंधित विषय
ताज्या बातम्या