कांदिवलीत काँग्रेसला धक्का, योगेश भोईर शिवसेनेत

 Pali Hill
कांदिवलीत काँग्रेसला धक्का, योगेश भोईर शिवसेनेत
कांदिवलीत काँग्रेसला धक्का, योगेश भोईर शिवसेनेत
कांदिवलीत काँग्रेसला धक्का, योगेश भोईर शिवसेनेत
See all
Pali Hill, Mumbai  -  

वांद्रे - मुंबई पालिका निवडणुकीच्या तोंडावर राजकीय पक्षांमध्ये इनकमिंग आणि आऊटगोइंग जोरात सुरू आहे. कांदिवली वॉर्ड क्रमांक 24 चे काँग्रेस नगरसेवक आणि प्रभाग समिती अध्यक्ष योगेश भोईर यांनी पत्नी माधुरी भोईर यांच्यासह शिवसेनेत प्रवेश केला. शनिवारी दुपारी 1 वाजता त्यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या वेळी उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या हातावर शिवबंधन बांधून प्रवेशाची औपचारिकता पूर्ण केली.

Loading Comments