Advertisement

युवासेना कार्यालयाचे उद्घाटन


युवासेना कार्यालयाचे उद्घाटन
SHARES

अंधेरी - अंधेरी डी.एन.नगर पश्चिम येथील युवासेना महाराष्ट्र -चिटणीस युवा ब्रिगेड पराग कदम यांच्या जनसंपर्क कार्यालयाचा उद्घाटन सोहळा 22 ऑक्टोबरला पार पडला. शिवसेना नेता आणि खासदार गजानन किर्तीकर यांच्या हस्ते हे उद्घाटन करण्यात आले. या वेळी स्थायी समितीचे अध्यक्ष शैलेश (यशोदर) फणसे , उपविभागप्रमुख विष्णु कोरगावकर महाराज, नगरसेविका ज्योती सुतार, शाखाप्रमुख हारुण खान , अनिल राऊत, सुनील बोले, सुनील खांबाला आणि युवासेना कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित विषय
Advertisement