मतदार नोंदणी अभियान

 Malad
मतदार नोंदणी अभियान
मतदार नोंदणी अभियान
मतदार नोंदणी अभियान
मतदार नोंदणी अभियान
See all
Malad, Mumbai  -  

मालाड - युवा शाखा क्र. 32च्या वतीने सोमवारी मालाडमध्ये स्थानिक नागरिकांसाठी आधार कार्ड आणि मतदार नोंदणी अभियान राबवण्यात आले. या अभियानांतर्गत 187 नवीन मतदारांची नोंद करण्यात आली. तसेच 59 नागरिकांचे नवीन आधारकार्डही बनवून देण्यात आले. यावेळी युवा शाखा क्रमांक 32 चे सर्व उपशाखा अधिकारी, प्रतिक सावंत, वक्तेश जाधव, देवेश पराडकर, विक्की सिंघानिया, राहुल जाधव, ज्योती सावंत, आशुतोष पांडे यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Loading Comments