Advertisement

Share Market भाग २ : शेअर बाजाराविषयी अनाठायी भीती

शेअर बाजार म्हणजे जुगार, येथे फसवणूक होते असा एक गैरसमज सर्वसामान्यांमध्ये आहे. त्यामुळे शेअर बाजारात गुंतवणूक करण्यास लोक कचरतात. पण अतिशय शिस्तबद्ध आणि पारदर्शी कारभार असणाऱ्या या शेअर बाजारामध्ये छप्पर फाडके रिटर्न देण्याची क्षमता आहे.

Share Market भाग २ : शेअर बाजाराविषयी अनाठायी भीती
SHARES

ज प्रत्येकाने अार्थिक साक्षर होणं वश्यक हे. पण साक्षर होत. पण र्थिक साक्षर नाही. कारण पल्याला पैसे कुठे गुंतवायचे हे माहित नसते. खरेतर पणच पल्या पैशाचं योग्य नियोजन करायला हवं. गुंतवणूकीचे सर्व प्रकार सर्वांनी माहित करून घ्यायला हवेत. ज सहजपणे पल्याला कोणतीही माहिती उपलब्ध होते. त्याचा पण योग्य उपयोग करून घेणं अत्यावश्यक हे. पली गुंतवणूक कुठे णि कशी करायची याचं ज्ञान प्रत्येकाने घ्यायलाच हवं. हे ज्ञान नसल्यामुळंच आज सर्वांना शेअर बाजाराची भिती वाटते. या लेखातून ही भिती दूर होण्यास मदत होईल.


जुगार आहे हा समज

पल्यापैकी बऱ्यात लोकांचा हा समज हे की शेअर बाजार जुगार हे. तेथे फसवणूक होते. पण जुगार कुणासाठी? जे लोक कसलीही माहिती न घेता कुणीतरी सांगितले म्हणून एखादा शेअर्स घेतात. णि मग त्यामध्ये तोटा झाला तर तो जुगार आहे असं म्हणतात. पण जो पणाला सांगतो त्याला कितपत माहिती हे हे पण बघतो का? त्याने कशाच्या धारावर हा शेअर्स घे म्हणून सांगितले याचा पण कधी विचार केला हे का? ज बरेच जण बोलतात खूप तोटा झाला, शेअऱ बाजारातच तोटाच होतो. मग त्यांना विचारलं कसा तोटा झाला? नक्की काय केलं? कुठला शेअर्स घेतला? त्यांच्याशी बोलल्यानंतर कळतं की कुणातरी सांगितल्याने शेअर्स घेतलेला असतो.

मुळात अशा जुगाराच्या मानसिकतेतून शेअर्स खरेदी केला तर झालेल्या तोट्याला तो व्यक्तीच जबाबदार असतो. मात्र तो याचे खापर शेअर बाजारावर फोडून मोकळा होतो. पण मला कळत नाही तरीही हा शेअर्स मी विकत घेतला हे तो कधी मान्य करत नाही. यासाठी पणा सर्वांना निदान शेअर बाजाराची प्राथमिक माहिती तरी असणं अत्यावश्यक हे. जर तुम्हाला खरंच भविष्यकाळात पल्या गुंतवणूकीवर चांगला परतावा हवा असेल तर शेअर बाजार थोडातरी समजून घ्यायला हवा. णि तो समजायला तसा अवघडही नाही.

फसवणूक होते ही भिती

शेअर बाजारात फसवणूक होते अशी पण एक भिती पल्या मनात बसली हे. पण शेअर बाजारातील कारभार अतिशय पारदर्शक णि सुरक्षित हे. यामध्ये कसलीही फसवणूक होण्याची भिती नाही. कारण शेअर बाजारातील सर्व व्यवहार हे अाॅनलाईन होतात. शेअर्सची खरेदी, विक्री अाॅनलाईन होते. शेअर्स विकल्यानंतर पैसे तुमच्या बँक खात्यात जमा होतात. कारण डिमॅट खाते बँक खात्याशी जोडलेले असते. कसलाही रोखीचा व्यवहार इथे होत नाही. त्यामुळे फसवणूक होण्याची संधीच मिळत नाही.  

तुम्ही एखादा शेअर्स खरेदी केल्यानंतर २४ तासाच्या त तुमच्या ईमेलवर काॅन्ट्रॅक्ट नोट येते. यामध्ये शेअर्स खरेदीची वेळ, किती शेअर्स घेतलेले तो कडा, शेअर्सची किमत, झालेला नफा, तोटा याची सविस्तर माहिती असते. ही नोट तुमच्या ईमेलवर येतेच. पण ती अॅप्सवर तसंच तुमच्या ब्रोकरच्या वेबसाईटवरही मिळते. शेअर बाजारात रोज अब्जावधींची उलाढाल होते. अत्यंत शिस्तबद्ध हा बाजार हे. णि यावर सेबीची कडक नजर असते. समजा तुमच्या ब्रोकरकडून काही फसवणूक झालीच तर तुम्हाला शेअर बाजाराकडं तसंच सेबीकडं तक्रार करता येते. नुकसानीपोटी तुम्हाला १५ लाख रुपयांपर्यंतची भरपाईही मिळते. मुळातच अशी फसवणूक होण्याची शक्यता कमीच हे.

शेअर बाजाराचा 'असा' होईल फायदा 

) एक म्हणजे एकाच वेळी गुंतवणूक करणे. काही ठरावीक रकमेचे चांगल्या कंपनीचे शेअर्स पण विकत घेऊ शकतो. ही गुंतवणूक दीर्घ काळासाठी ठेवू शकतो. चांगल्या कंपनीचे शेअर्स दिर्घ काळामध्ये चांगला परतावा देऊ शकतात. तसंच दर महिन्याला काही ठरावीक रकमेचे शेअर्सही खरेदी करून आपली गुंतवणूक वाढवू शकतो. बँकेत किंवा पोस्टात जसी पण रडी सुरू करतो तशीच दर महिन्याला शेअर्समध्ये पल्याला ठरावीक रक्कम गुंतवता येईल. म्हणजे त्या रकमेचे शेअर्स विकत घेता येतील.

) दुसरा पर्याय म्हणजे, शेअऱ बाजारातून रोजची कमाई करणे. एक ठरावीक भांडवल गुंतवून तुम्ही शेअर बाजारातून रोज नफा कमवू शकता. म्हणजे डेली ट्रेडींग करून तुम्ही कमाई करू शकता. ज्यांना डेली  ट्रेडींग करायंच नसेल ते स्विंग ट्रेडींगही करूनही नफा कमवू शकतात. स्विंग ट्रेडींग म्हणजे ज घेतलेला शेअर्स ज वाढला नाही तर उद्या परवा वाढेल तेव्हा विकून नफा कमवायचा.

) चांगल्या कंपन्या पल्या शेअर्स होल्डरना वेळोवेळी लाभांश (डिव्हीडंड) देतात. काही कंपन्या तीन, सहा महिन्यांनी किंवा वर्षाला लाभांश देतात. जर तुमच्याकडे चांगल्या कंपन्यांचे शेअर्स असतील तर लाभांशही चांगला मिळेल. शेअर बाजारातून कमाईचा हा अतिरिक्त मार्ग आहे.

) काही कंपन्या बोनस शेअर्सही देतात. एकास एक, दोनास एक अशा प्रमाणात कंपन्या शेअर्स देतात. म्हणजे तुमच्याकडे एक शेअर्स असेल तर तुम्हाला णखी एक बोनस शेअर्स मिळतो. चांगले शेअर्स दीर्घ काळासाठी ठेवल्यास बोनस शेअर्सची संख्या वाढून आपल्या गुंतवणूकीवर छप्पर फाडके परतावा मिळू शकतो.

) कंपन्यांना पल्या विस्तारासाठी भांडवलाची गरज असते. त्या प्राथमिक समभाग विक्री (यपीओ) करून शेअर बाजारातून निधी उभारतात. म्हणजे या कंपन्या शेअर बाजारात उतरतात. त्यांचे शेअर्स गुंतवणूकदारांनी घेतल्यास लिस्टिंगच्या वेळीच चांगला फायदा मिळू शकतो. किंवा ते शेअर्स तसेच ठेवल्यास काही कालावाधीनंतर मोठा फायदा मिळू शकतो.हेही वाचा -

पर्सनल लोनला 'हे' आहेत पर्याय, नाही द्यावं लागणार अधिक व्याज

कर बचतीसह चांगला परतावा हवाय? 'या' आहेत पोस्टाच्या सर्वोत्तम योजना

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा