वेध बदलत्या जगाचा

 Shivaji Mandir
वेध बदलत्या जगाचा
वेध बदलत्या जगाचा
वेध बदलत्या जगाचा
वेध बदलत्या जगाचा
See all

शिवाजी मंदिर- ज्येष्ठ समाजवादी कार्यकर्ते, जागतिकीकरणाचे गाढे अभ्यासक, सहकारी चळवळीचे प्रणेते गजानन खातू यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त 'वेध उद्याच्या जगाचा' या विषयावर परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं होतं. शनिवारी दादरच्या शिवाजी मंदिरात झालेल्या या परिसंवादात भारतीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर, ज्येष्ठ लेखक-नाटककार मकरंद साठे, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ लेखक अच्युत गोडबोले सहभागी झाले होते. या कार्यक्रमाचं अध्यक्षपद ज्येष्ठ विचारवंत पुष्पा भावे यांनी भूषवलं.

या वेळी परिवर्तनवादी संस्था संघटनांनी सत्कार कार्यक्रमाचंही आयोजन केलं होतं.

Loading Comments 

Related News from समाज