नॅशनल पार्कमध्ये सापडलं पाच दिवसांचं अर्भक

 Borivali
नॅशनल पार्कमध्ये सापडलं पाच दिवसांचं अर्भक
नॅशनल पार्कमध्ये सापडलं पाच दिवसांचं अर्भक
नॅशनल पार्कमध्ये सापडलं पाच दिवसांचं अर्भक
See all

बोरीवली - बोरीवली पूर्व नॅशनल पार्कमधील नदीच्या किनाऱ्यावर पाच दिवसांचं अर्भक सापडलंय. छठपूजेनिमित्त आलेल्या एका महिलेनं हे अर्भक फेकलं असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय. अर्भक सापडल्याची माहिती सतीश सिंह नावाच्या एका युवकानं कस्तुरबा पोलिसांना दिली. त्यानुसार कस्तुरबा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी त्या अर्भकाला तत्काळ शताब्दी रुग्णालयात दाखल केले आणि त्याच्यावर उपचार सुरु असल्याची माहितीही पोलिसांनी दिलीय.

Loading Comments