चौकीदारी

आता तुमचा संगणक आणि मोबाइल केंद्र सरकारच्या रडारवर असणार आहे. पर्सनल कम्प्युटर, लॅपटॉप आणि मोबाइल या सगळ्यांचा यात समावेश आहे. केंद्र सरकारने १० बड्या एजन्सीजना व्यक्तीगत संगणक आणि मोबाइल्सवर नजर ठेवण्यास संमती दिली आहे. एखाद्या गुप्तहेराप्रमाणे या एजन्सी काम करणार आहेत.

चौकीदारी