बकरी अड्डातल्या रहिवाशांकडून सायलीला मदत

 Mazagaon
बकरी अड्डातल्या रहिवाशांकडून सायलीला मदत

भायखळा - इंद्रायणी एक्स्प्रेसमध्ये चढताना प्लॅटफॉर्म आणि ट्रेनच्या पोकळीमध्ये पडून जखमी झालेल्या सायलीला उपचारांसाठी भायखळातल्या बकरी अड्डा परिसरातील रहिवाशांनी आर्थिक मदत जमा केली आहे. भाजपा नेते रोहिदास लोखंडे आणि विभागातील नागरिकांच्या मदतीनं रोख रक्कम २१ हजार ५०१ आणि धनादेशांच्या स्वरुपात ही आर्थिक मदत जमा करण्यात आलीये.

Loading Comments