सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्यांचा गौरव

 BEST depot
सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्यांचा गौरव

कुलाबा - कुलाबा येथील महिला विकास मंडळाकडून महिला, मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी काम करणाऱ्या सामाजिक संस्था आणि या क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना गौरवण्यात येणार आहे. संस्थांना 25 हजार तर महिलांना 11 हजारांचा धनादेश देण्यात येईल. इच्छुकांनी नरिमन पॉइंट येथील जनरल जगन्नाथ भोसले मार्गावरील प्लॉट क्रमांक एक, महिला विकास मंडळ या पत्त्यांवर 5 जानेवारीपर्यंत अर्ज पाठवावेत, असं आवाहन संस्थेतर्फे करण्यात आलंय.

Loading Comments