२०२० मध्ये ७ मोठे विकेंड, 'ही' आहे सुट्ट्यांची लिस्ट

२०२० मध्ये मोठा विकेंड प्लॅन अनेकांना करता येणार आहे. २०२० ची सुरूवात ही बुधवारच्या सुट्टीपासून होत आहे.

SHARE

नवीन वर्ष सुरू होण्याआधीच आपल्याला सर्वांना नवीन वर्षात किती सुट्ट्या असतात याची उत्सुकता असते. विकेंडला जोडून सुट्टी आली मग मज्जाच. शनिवारी आणि रविवारला जोडून कोणत्या सुट्ट्या आहेत हे बघून आपण प्लॅन करतो. २०२० वर्षात अशा सुट्ट्या बघून फिरण्याचे प्लॅन करणाऱ्यांसाठी खूशखबर आहे. कारण या वर्षात विकेंडला जोडून ७ सुट्ट्या आल्या आहेत. 

२०२० मध्ये मोठा विकेंड प्लॅन अनेकांना करता येणार आहे.  २०२० ची सुरूवात ही बुधवारच्या सुट्टीपासून होत आहे. वर्षातला पहिला मोठा विकेंड हा २१ फेब्रुवारी म्हणजेच महाशिवरात्रीच्या शुक्रवारी आहे. पण २६ जानेवारी आणि १५ ऑगस्ट या दोन दिवसांची सुट्टी रविवार असल्याने वेगळी मिळणार नाही.


२०२० मधील सुट्ट्या

तारीख

वार

सुट्टी

१ जानेवारी

बुधवार

नववर्ष

२६ जानेवारी

रविवार

प्रजासत्ताक दिन

२१ फेब्रुवारी

शुक्रवार

महाशिवरात्री

१० मार्च

मंगळवार

होळी

१० एप्रिल

शुक्रवार

गुड फ्रायडे

२५ मे

सोमवार

रमजान ईद

३ ऑगस्ट

सोमवार

रक्षाबंधन

१५ ऑगस्ट

शनिवार

स्वातंत्र्य दिन

२२ ऑगस्ट

शनिवार

गणेश चतुर्थी

२ ऑक्टोबर

शुक्रवार

महात्मा गांधी जयंती

२५ ऑक्टोबर

रविवार

दसरा

१६ नोव्हेंबर

सोमवार

दिवाळी

३० नोव्हेंबर

सोमवार

गुरूनानक जयंती

२५ डिसेंबर

शुक्रवार

ख्रिसमसहेही वाचा  -

डिसेंबरमध्ये ९ दिवस बँकांना सुट्टी, बँक संदर्भातील कामं तात्काळ उरका
संबंधित विषय
ताज्या बातम्या