जेष्ठ नागरिकांच्या तक्रारीची दखल

 Lower Parel
जेष्ठ नागरिकांच्या तक्रारीची दखल
  • प्रसाद कामतेकर
  • समाज

लोअर परळ - लोअर परळ स्टेशनजवळ असलेल्या खड्ड्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. खड्ड्यांमुळे होणाऱ्या त्रासाला कंटाळून नागरिकांनी महापालिका जी/दक्षिण परिक्षण विभागाकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार 1 ऑक्टोबरला फुटपाथ दुरुस्तीकरणाचे काम हाती घेण्यात आले. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला.

Loading Comments