हम भी किसीसे कम नही...


  • हम भी किसीसे कम नही...
SHARE

दहिसर - दहिसरच्या पूर्व शांतिनगर मध्ये राहणारे हरीशंकर शर्मा हे बालपणापासूनच दिव्यांग आहेत. त्यांना आतापर्यंत कोणत्याही प्रकारची सरकारी सुविधा मिळालेली नाही. तरी आपण दिव्यांग अाहोत याची ते त्यांच्या वागण्यातून जाणीव ही होऊ देत नाहीत. आपल्या कुटुंबाचं पोट भरण्यासाठी त्यांनी चायनिज भेळचा स्टॉल लावला. म्हणजे अपंग असूनही त्यांनी उदरभरणासाठी केलेला हा प्रयत्न नक्कीच कौतुकास्पद आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.

संबंधित विषय
ताज्या बातम्या