Advertisement

चेहरा जळाला, पण स्वप्न नाही!

मॉडेलिंगच्या साचेबद्ध आणि पारंपरिक प्रतिकांना तडा देत सौंदर्याची नवीन प्रतिकृती जगासमोर मांडण्याचं धाडस मॉडेल मिताली सोनावणेनं केलंय.

SHARES

आकर्षक चेहरापट्टी, धारदार नाक, बोलके आणि पाणीदार डोळे, सुडौल बांधा, जिरो साईज फिगर आणि सौंदर्यानं परिपूर्ण अशा तरूणीची प्रतिकृती प्रत्येकाच्या मनात घर करून असते. पण मॉडेलिंगच्या साचेबद्ध आणि पारंपरिक प्रतिकांना तडा देत सौंदर्याची नवीन प्रतिकृती जगासमोर मांडण्याचं धाडस मॉडेल मिताली सोनावणेनं केलंय.
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा