'आमची मुंबई, सर्वांची मुंबई '

मुंबई - 365 दिवस धावून आपल्या आरोग्याला निरोगी ठेवायचा मानस हरी ओम मंडळाच्या ज्येष्ठ नागरिकांचा आहे. यंदाच्या 14 व्या मॅरेथॉनमध्येही या ज्येष्ठ नागरिकांनी सहभाग घेतला. कोळी बांधवांचा पेहराव करुन ही मुंबई सर्वांची आहे असा संदेश त्यांनी या वेळी दिला आहे. शिवाय रोज धावून आरोग्य कसं सुदृढ ठेवता येईल, मुंबईला कसं स्वच्छ ठेवता येईल यासाठी ही त्यांनी संदेश दिला.

 

Loading Comments