वांद्रे पॅकर्सचा विजय

  Bandra west
  वांद्रे पॅकर्सचा विजय
  मुंबई  -  

  वांद्रे - वांद्रे जिमखाना खुल्या रिंक या 24 व्या फुटबॉल स्पर्धेत वांद्रे पॅकर्सने मुंबई बॉक्सर्सला 4-2 ने मात देत विजय पटकावला. वांद्र्यातल्या डिमाऊंट पार्कमध्ये रंगलेल्या या फुटबॉल स्पर्धेत वांद्रे पॅकर्सच्या डग्लर्स डिसोझाने हॅट्रीक केली. तर पिटर रॉड्रिक्सने चौथा गोल केला.

  इतर सामन्यात अॅनेमेटरने जुहू एससीला 1-0 ने मात दिली. याशिवाय एसकेसी वसईने मुंबईकर एफसीला 3-1 ने मात दिली आणि कलिना व्हिलेज बॉइजने जुहू बिच बॉइजला 3-0 ने मात देत विजय मिळवला.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.