मानहानीकारक पराभव

धक्कादायक...! १९९० पासून आशियाई क्रीडा स्पर्धेत सातत्याने सुवर्णमोहोर उमटविणाऱ्या भारतीय कबड्डी संघाला प्रथमच सुवर्णपदकापासून वंचित रहावं लागलं. उपांत्य फेरीत इराणकडून मानहानीकारक पराभवाला सामोरं जावं लागलं.