दुर्दैवी

मुंबई मॅरेथॉनच्या उत्साहाला धावपटूच्या मृत्यूचं गालबोट लागलं. याशिवाय साडेतेराशे धावपटू जखमी झाले, तर दुर्दैवाने १७ जणांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली.

दुर्दैवी
SHARESसंबंधित विषय