मध्य रेल्वेला उपविजेतेपद

 Parel
मध्य रेल्वेला उपविजेतेपद

एल्फिन्स्टन रोड - 40 व्या आंतर रेल्वे कबड्डी स्पर्धेत मध्य रेल्वेच्या महिला संघाने उपविजेतेपद पटकावलं. तब्बल 11 वर्षांनंतर या स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक देणाऱ्या मध्य रेल्वेला दक्षिण मध्य रेल्वेकडून 12-15 असा पराभव पत्करावा लागला. स्पर्धेत मध्य रेल्वेच्या आक्रमणाची धुरा मेघना, रेखा सावंत यांनी सांभाळली, तर सोनाली इंगळे, जयश्री आणि मल्लेश्वरी यांनी उत्तम पकडी केल्या.

Loading Comments