मॅरेथॉनमध्ये धावले 86 वर्षीय आजोबा

मुंबई - मुंबईत झालेल्या मॅरेथॉनमध्ये तरुणांसोबत वयोवृद्धांचा उत्साह ही शिगेला पोहोचला होता. कॅन्सरग्रस्त असूनही मनमोहन सेगल नावाच्या 86 वर्षीय आजोबांनी मुंबई मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला होता. त्यांच्याशी केलेली ही खास बातचित...

Loading Comments