मानखुर्दमध्ये पोलिस आणि पत्रकार आमनेसामने

  Mandala
  मानखुर्दमध्ये पोलिस आणि पत्रकार आमनेसामने
  मुंबई  -  

  मानखुर्द - पोलीस आणि पत्रकार अशी आमनेसामने क्रिकेट स्पर्धा शनिवारी आयोजित करण्यात आली होती. गोवंडीच्या अटलांटा मैदानावर ही स्पर्धा पार पडली. या क्रिकेट सामन्यांमध्ये मानखुर्द पोलीस ठाणे, देवनार पोलीस ठाणे आणि पत्रकार संघ अशा तीन संघांनी सहभाग घेतला होता. यामध्ये तिन्ही संघांनी एक-एक मॅच जिंकली असून सर्वांना समान गुण मिळाले.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.