एलफिन्स्टन क्रिकेट क्लबचा सेमी-फायनलमध्ये प्रवेश

  Mumbai
  एलफिन्स्टन क्रिकेट क्लबचा सेमी-फायनलमध्ये प्रवेश
  मुंबई  -  

  चर्चगेट – एलफिन्स्टन क्रिकेट क्लबने टी-20 लिबरल शील्ड 2017 च्या सेमी फायनलमध्ये प्रवेश केला आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनतर्फे आयोजित या मॅचमध्ये एलफिन्स्टन क्रिकेट क्लबने मेरी यंगस्टर्सला मात देत सेमी फायनलमध्ये प्रवेश केला. एलफिन्स्टन क्रिकेट क्लबने 20 ओवरमध्ये 110 रन बनवले. 110 रन्सचे लक्ष गाठताना मेरी यंगस्टर्सच्या संपूर्ण टीमने 101 रन बनवले. एलफिन्स्टन क्रिकेट क्लबचे कॅप्टन वसिम अन्सारी आणि जतिन शिरोयाने 3-3 विकेट घेत विजय मिळवला. वसिम अन्सारीने आत्तापर्यंत 3 सामन्यांमध्ये 110 रन बनवलेत आणि 7 विकेट घेतल्या आहेत.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.