वंश अग्रवाल ठरला 64 घरांचा राजा!

  Mumbai
  वंश अग्रवाल ठरला 64 घरांचा राजा!
  मुंबई  -  

  मुंबई - इंडियन चेस स्कूल इन असोसिएशन आणि मुंबई शहर जिल्हा चेस संघटना यांनी संयुक्तपणे आयसीएस रॅपीड चेस चॅम्पियनशीप स्पर्धेचे आयोजन केलं आहे. 15 वर्षांखालील शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत वंश अग्रवाल याने पहिला क्रमांक पटकावला. तर अरविंद अय्यर दुसरा आला. वंश अग्रवालने 7 व्या राऊंडनंतर 6.5 अंकांसह पहिला क्रमांक पटकावला. यावेळी प्रसिद्ध लेखक आणि ग्रँडमास्टर याकूब आगर्ड हे देखील उपस्थित होते.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.