• नाताळनिमित्त बालसुधारगृहात क्रिकेट स्पर्धा
  • नाताळनिमित्त बालसुधारगृहात क्रिकेट स्पर्धा
  • नाताळनिमित्त बालसुधारगृहात क्रिकेट स्पर्धा
SHARE

मानखुर्द - मानखुर्द बालसुधारगृहात मोठ्या उत्साहात नाताळ साजरा करण्यात आला. नाताळनिमित्त बालसुधारगृहाच्या मैदानात क्रिकेट सामना आयोजित केला होता. या सामन्यांमध्ये मुंबईतील सहा बालसुधारगृहातील मुलांनी सहभाग घेतला. यामध्ये आजी-माजी विदयार्थीही सहभागी झाले होते. रात्री या सामन्यांचा निकाल लागणार असून संस्थेकडून विजेत्यांना बक्षिस देखील देण्यात येणार आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या