महिलांसाठी मोफत कराटे प्रशिक्षण शिबीर

 Borivali
महिलांसाठी मोफत कराटे प्रशिक्षण शिबीर
महिलांसाठी मोफत कराटे प्रशिक्षण शिबीर
महिलांसाठी मोफत कराटे प्रशिक्षण शिबीर
See all

बोरिवली (प.) - गोखले महाविद्यालयात महिलांना मोफत कराटे प्रशिक्षण दिलं जात आहे. 13 ते 17 डिसेंबरपर्यंत हे प्रशिक्षण दिलं जाणार आहे. या वेळी माजी विद्यार्थी विकास चांदणे यांनी या प्रशिक्षण शिबिराचं आयोजन केलंय. यामध्ये 30 ते 40 महिला या मोफत प्रशिक्षणाचा लाभ घेत आहेत. या दहा दिवसांच्या शिबिरामुळे नक्कीच महिलांवर होणाऱ्या अत्याचारांचे प्रमाण कमी होऊन महिला सशक्त बनतील, असं प्राचार्या डॉ. संत यांनी सांगितलं.

Loading Comments